गेल्या आठवड्यात झालेल्या हल्लाबोल टास्कमध्ये गायक उत्कर्ष शिंदे हा आजवरचा सर्वात पार्शल संचालक आहे असे शोचे होस्ट महेश मांजरेकरांनी म्हटले होते. त्यानंतर उत्कर्षचा भाऊ प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे याने त्याची पाठराखण करत- BigBossची चावडीच double ढोलकी असल्याचं म्हटले आणि थेट शो चे होस्ट महेश मांजरेकांशी पंगा घेतला. त्यानंतर आता आदर्शला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. नेटकऱ्यांनी भावाची चुकीच्या ठिकाणी पाठराखण केल्यानं आदर्शवर निशाणा साधला आहे.
#AadarshShinde #AdarshShindeRequestEveryoneToSupportUtkarshShinde #BiggBossMarathiS3 #ColorsMarathi #AdarshShindeTrolledForSupportingUtkarshShinde
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber